विश्वासाची परंपरा • Since 2000

शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी

विश्वासार्ह कृषी सेवा

खते, बियाणे, कीटकनाशके यांचे अधिकृत घाऊक विक्रेते. पाटण, जि. सातारा येथे सन 2000 पासून शेतकऱ्यांच्या सेवेत.

Shop

आमच्याविषयी

साईबेल कृषी सेवा केंद्र हे सन 2000 मध्ये स्थापन झालेले पाटण, जि. सातारा येथील विश्वासार्ह कृषी सेवा केंद्र आहे. आम्ही शेतकऱ्यांना उच्च प्रतीची खते, बियाणे व कीटकनाशके उपलब्ध करून देतो. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरत आम्ही उत्कृष्ट सेवा प्रदान करत आहोत.

GST Number:- 27ATPPP7077G1ZZ

आमच्या सेवा

खते

सेंद्रिय आणि रासायनिक खते पिकांच्या निरोगी वाढीसाठी.

ठिबक सिंचन प्रणाली

पाण्याची बचत आणि अधिक उत्पादनासाठी कार्यक्षम ठिबक सिंचन प्रणाली.

शेती औषधे

उच्च दर्जाची शेती औषधे पिक संरक्षणासाठी.

बियाणे

उच्च उत्पादन देणारी दर्जेदार बियाणे उपलब्ध.

अधिकृत विक्रेते

RCF Mahadhan Kribhco Coromandel Yara IFFCO

संपर्क करा (Contact Us)

पत्ता

साईबेल कृषी सेवा केंद्र,
नवारस्ता, ता. पाटण, जि. सातारा - ४१५२०६,

मोबाईल नंबर

7875470407

ईमेल

saibelksk12@gmail.com